Pages

Sunday, March 18, 2012

पीएफ व्याजदर ९.५ वरून ८.२५ टक्के

पीएफ व्याजदर ९.५ वरून ८.२५ टक्के 

केंद्रीय बजेटविषयी उत्सुकता असतानाच, प्रॉव्हिडंट फंडातील ठेवींवरील व्याजदार सव्वा टक्क्यांनी घटवून चालू आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के इतका करण्यात आल्याची बॅड न्यूज गुरुवारी देण्यात आली. 

मागील आर्थिक वर्षासाठी हा व्याजदर ९.५ टक्के इतका होता. रेल्वेच्या किरकोळ भाडेवाढीने फारसा न धास्तावलेले सर्वसामान्य केंद्र सरकारच्या या नव्या घोषणेने मात्र दुखावले जाण्याची शक्यता आहे. देशभरात सुमारे ४.७ कोटी कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड योजनेचे लाभार्थी असून विविध कामगार संघटनांनी व्याजदर कमी करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. 

No comments:

Post a Comment